वर्धा : लॉकडाऊनमुळे लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. वर्धा जिल्हा संगीत कलोपासक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. कलावंतांना आर्थिक मदत द्या, नियम व अटी पाळून कार्यक्रम सादर करण्याची परवानगी द्या, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. <br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.